सांगलीत सकाळपासून पावसाची हजेरी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगलीत सकाळपासून पावसाची हजेरी

 



            सांगलीत सकाळपासून पावसाची हजेरी


 गेल्या पाच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून पुन्हा हजेरी लावली. अचानकपणे पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून पाऊस सांगली जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. सकाळपासून पुन्हा एकदा पावसाची आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी वर्गाच्या पेरण्या पूर्ण झाल्यामुळे या पावसाची शेतकऱ्यांना उत्सुकता होती.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.