LOKSANDESH NEWS
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 व्या शिवराज्याभिषेक दिन कोल्हापूर जिल्हा परिषद येथे साजरा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा परिषद येथील कागलकर हाऊस येथे उत्साही, मंगलमय वातावरणात, तसेच पारंपरिक वाद्यांच्या आणि तुतारीच्या निनादात ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात आली.
यावेळी आमदार अशोकराव माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस तसेच पारंपारिक वेशभूषेत सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शिवभक्त उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली