भिवंडीत प्रतिबंधात्मक प्लास्टिक वर कारवाई; 500 किलो प्लास्टिक जप्त, पालिकेकडून दंडात्मक कारवाई

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भिवंडीत प्रतिबंधात्मक प्लास्टिक वर कारवाई; 500 किलो प्लास्टिक जप्त, पालिकेकडून दंडात्मक कारवाई

Loksandesh  news





 भिवंडीत प्रतिबंधात्मक प्लास्टिक वर कारवाई; 500 किलो प्लास्टिक जप्त, पालिकेकडून दंडात्मक कारवाई



पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्लास्टिक मुक्त भिवंडी करण्याचा देखील संकल्प केला असून, यामध्ये सिंगल युज प्लास्टिक  वापर करू नये, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार पालिकेने अधिनियम पारित केले आहेत. त्यानुसार पालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशाने आज शहरातील जलाराम ट्रेडर्स मंडई येथून 500 किलो प्लास्टिक  परिसरामध्ये विशेष पथकाने आज कारवाई करत जप्त करून दंडात्मक कारवाई केली आहे.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.