गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त आरोपातून पडळकर यांची बारामती न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता
भाजप नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य आरोपातून पडळकर यांची बारामती न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे. असं वादग्रस्त वक्तव्य अरे गोपीचंद पडळकर यांनी केले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पडळकर यांना वारंवार समन्स बजावून देखील न्यायालयात हजर राहिले नव्हते. आज न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.