LOKSANDESH NEWS
माजी मंत्री बच्चू कडू यांना प्रहार उमेदवाराच्या माघारीबाबत विचारणा केली असता, त्यांनी याबत माहिती नाही, असे सांगितले. स्थनिक कार्यकर्ते यांना माहिती आहे.
त्यांच्याकडून माहिती घेतो. असे झालं असेल तर कारवाई करू, आमचा कार्यकर्ता कोर्टात जायच्या तयारीत आहे. पैसे घेऊन अर्ज मागे घेतला असेल तर कारवाई करू, असे कडू यांनी स्पष्ट केलं.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.