मध्य रेल्वेच्या अप मार्गाची वाहतूक विस्कळीत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मध्य रेल्वेच्या अप मार्गाची वाहतूक विस्कळीत

  मध्य रेल्वेच्या अप मार्गाची वाहतूक विस्कळीत

- लहवित ते अस्वली दरम्यान ओवर हेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत 

- काही गाड्या दुसऱ्या ट्रॅकवरून वळविण्यात आल्या असून काही गाड्या विविध स्थानकावर थांबविण्यात आल्या आहे

- रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ओव्हर  हेड वायर बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे

IGATPURI | मध्य रेल्वेच्या अप मार्गाची वाहतूक विस्कळीत