दुर्गाडी किल्ल्याची सरंक्षण भिंत कोसळल्याप्रकरणी कंत्राट दारावर ठोस कारवाई करण्याची माजी नागरसेवक काशिफ तानकी यांची मागणी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

दुर्गाडी किल्ल्याची सरंक्षण भिंत कोसळल्याप्रकरणी कंत्राट दारावर ठोस कारवाई करण्याची माजी नागरसेवक काशिफ तानकी यांची मागणी

  


दुर्गाडी किल्ल्याची सरंक्षण भिंत कोसळल्याप्रकरणी कंत्राट दारावर ठोस कारवाई करण्याची माजी नागरसेवक काशिफ तानकी यांची मागणी


- दुर्गाडी किल्ल्यात संरक्षण भिंत कोसळल्याप्रकरणी स्थानिक माजी नगरसेवक कासिफ तानकी आक्रमक

- दुर्गाडी किल्ला परिसरात काम करणाऱ्या कंत्राट दारावर ठोस कारवाई झाली पाहिजे

- या घटनेसाठी जबाबदार जे कोणी असेल त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे

- माजी नगरसेवक कासिफ तानकी यांची मागणी


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.