बरसा जहाज भंगारात काढण्यासाठी परवानगी नाही, परवानगी दिल्यास १५ दिवसात जहाज भंगारात काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल - शैवाल सरकार
- निसर्ग चक्रीवादळात बसरा जहाज भरकटत लागले होते मिऱ्या समुद्रकिनाऱ्याला
- गेली पाच वर्ष बसरा जहाज खडकात अडकून, सध्या अजस्त्र लाटांमुळे जहाजाचे दोन तुकडे
- निसर्ग चक्रीवादळात भरकटलेले बरसा जहाज भंगारात काढण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण
- बसरा जहाजाचे कॅप्टन शैवाल सरकार यांची माहिती
- जहाज भंगारात काढण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील मेरिटाईम बोर्ड ची अडवणुकीची भूमिका
- मार्च महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण, चार महिने उलटून देखील जहाज भंगारात काढण्यासाठी परवानगी नाही
- परवानगी दिल्यास येत्या १५ दिवसात जहाज भंगारात काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.