आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पादुकांची महापूजा
आदिशक्ती मुक्ताई चा पालखी सोहळा आज पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहे, त्यासाठी मंत्र उपचारा ने आदिशक्ती मुक्ताईंच्या पादुकांचे महापूजा केली जात आहे. आज होणाऱ्या पालखी सोहळ्याच्या प्रस्तावनासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा येत आहेत, पालखी सोहळ्याच्या प्रस्थान पूर्वी ज्या पादुका पालखीमध्ये ठेवल्या जातात त्या पादुकांची महापूजा मंदिरामध्ये संपन्न होत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली