पंढरपुरात आरसीबी चाहत्यांचा जल्लोष
- विराट कोहली आणि आरसीबी चाहत्यांचं १८ वर्षाचं स्वप्न साकार, पंढरीत बैठका मारत, शड्डू ठोकत मोठा जल्लोष
- पंढरपुरात फटाक्याची माळ हातात फिरवून आरसीबी चाहत्यांचा जल्लोष
- शेकडो आरसीबी चाहत्यांचा रस्त्यावर उतरून जल्लोष
- ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण शहरात उत्साह
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.