घणसोली डेपोत लागली आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

घणसोली डेपोत लागली आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

 


घणसोली डेपोत लागली आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

- घणसोली डेपो मध्ये लागली आग

- आगीमध्ये एनएमएमटी च्या 3 ते 4 बस जळाल्या असल्याची प्राथमिक माहिती

- अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

- आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

- आगीचे कारण अद्याप अस्पष्ट


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.