ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधात कॉंग्रेसचे आमरण उपोषण

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधात कॉंग्रेसचे आमरण उपोषण

 


 ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधात कॉंग्रेसचे आमरण उपोषण


ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधात ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तक नगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरु आहे. अशा बांधकामांमुळे टॅक्स भरणाऱ्या नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित राहत आहे, शहरातील वाहतूक कोंडी, पाणी समस्या यांसारख्या विविध समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. याचं अनुषंगाने आज वर्तक नगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आमरण उपोषण सुरू केले आहे. 


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.