मंत्री पंकजा मुंडे - आमदार धनंजय मुंडे यांनी पंगतीमध्ये बसून केले जेवण
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गड येथे कीर्तनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर आयोजित महाप्रसादाच्या पंगतमध्ये राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांनी एकत्रित बसून जेवण घेतले. यावेळी मुंडे परिवारातील इतर सदस्य देखील उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.