संभाजीनगरच्या सातारा परिसरात तलवार हातात घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न
- व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल
- विनोद खाजे असे दहशत पसरवणाऱ्या आरोपीचे नाव
- व्हिडिओ व्हायरल होताच, सातारा पोलिसांचा छापा, 3 तलवारीसह आरोपी अटकेत
- दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला देखील तलवार दाखवण्याचा प्रयत्न
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.