शिवसेना ठाकरे गट पक्षात काही नाराजी नाही - सुनील बागुल

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शिवसेना ठाकरे गट पक्षात काही नाराजी नाही - सुनील बागुल

 


  शिवसेना ठाकरे गट पक्षात काही नाराजी नाही - सुनील बागुल

- सुधाकर बडगुजर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला नेमण्यात आले.

- जिल्हाप्रमुख पदावर काम करण्याची त्यांची इच्छा नव्हती, म्हणून डिजी सूर्यवंशी यांना नेमण्यात आले.

- विलास शिंदे गेल्या काही दिवसापासून त्यांच्या मुलीच्या लग्न कार्यक्रमात व्यस्त होते. आता ते देखील पक्षात पुन्हा सक्रिय होतील.

- पक्षात काही नाराजी नाही, आणि असेल तर स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालती.

- सत्ताधारी पक्षाकडे जाण्याचा कल असतो, हे देखील वस्तुस्थिती आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.