कल्याण-डोंबिवली येथील रिंग रूटवर भीषण अपघात

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कल्याण-डोंबिवली येथील रिंग रूटवर भीषण अपघात



 कल्याण-डोंबिवली येथील रिंग रूटवर भीषण अपघात 


- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रिंग रूटवर पुन्हा एकदा भीषण अपघात 

- अपघातात अवजड वाहन अनेक गाड्यांना टक्कर देत झाला पलटी 

- अपघातात चार ते पाच चार चाकी गाड्या आणि तीन दुचाकी गाड्यांचे नुकसान 

- रिंग रोड मार्ग अजून सुरू नाही. मात्र, वारंवार या रिंग रूट मार्गावर होत आहेत अपघात

- सुदैवाने जीवितहानी नाही, मालमत्तेचे मोठे नुकसान 



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.