उमरखेड येथे वायरिंगच्या शॉर्टसर्किटमुळे चारचाकी वाहन जळून खाक
पुसद उमरखेड रोडवरील साई मंदिरच्या अलीकडे नांदेड मार्गे पुसद कडे येणारी चारचाकी वाहन जळून खाक झाली. MH 29 AD 1774 या वाहणाने इंजिनच्या बाजूने अचानकपणे पेट घेतला. आणि बघता बघता आगिने विक्राळ रूप धारण केले.
यामध्ये सर्व चारचाकी जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली