अमोल मिटकरी भुरटा माणूस - ओबीसी नेते लक्ष्मण हाके
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा आमदार अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी हा धातांत खोटा बोलणारा माणूस आहे. मला बदनाम करण्याचा एक कलमी कार्यक्रम मिटकरीचा सुरू असून, अशा आरोपांना मी भिक घालत नाही असे हाके म्हणाले.
तर मिटकरी गरदुला भुरटा माणूस असून, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू. मात्र तो पाच ते दहा रुपयांचा असेल असे देखील हाके यांनी म्हटले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.