LOKSANDESH NEWS
सोलापुरात फॉर्च्युनर गाडीची सोशल मीडियात चर्चा
- आजकाल हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर मधून उतरलं की संशय येतोय म्हणून गाडीवर लिहिला वेगळा अतुल खूपसे यांनी मजकूर
- तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळं अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलय पण हगवणे मुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धु धु धुतलय गाडीवर हा मजकूर लिहला आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.