पारंपारिक खादी आता टी-शर्टच्या स्वरूपात, वर्ध्याच्या मगन संग्रहालयाची निर्मिती
- देशातील पहिलाच यशस्वी प्रयोग
- आधुनिक तंत्रज्ञानात खादी निर्मितीचे आव्हान स्वीकारत देसी कापसापासून निर्मित कापडाला नैसर्गिक रंगाने रंगत आणत केली खादीपासून टी-शर्ट ची निर्मिती
- देसी कापसाच्या धाग्याचे तंत्रज्ञान विकसित करून खादी पासून टी-शर्ट निर्मितीचा संशोधनाअंती यशस्वी प्रयोग
- सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या कापसाच्या पासून टी-शर्ट ची निर्मिती
- टी-शर्ट निर्मितीतील वैविध्यपूर्ण रंगसंगती व डिझाईन ठरत आहे युवा पिढीला भुरळ घालणारी
- खादीच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण प्रयोग करून त्यात सातत्य ठेवून मगन संग्रहालय समितीने अनेक वर्षे प्रयोग करून अखेर बनवला टी-शर्ट
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.