भाजप आणि शिवसेनेत कोणीही मोठा आणि छोटा भाऊ नाही, आम्ही जुळे भाऊ आहोत - मंत्री प्रताप सरनाईक
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण यांच्या माध्यमातून "उपमुख्यमंत्री हरीत ठाणे अभियान" अंतर्गत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती लावली.
- हरीत ठाणे संकल्प हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेला आहे
- चांगल्या प्रकारे काम ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये चालू आहे
- एक लाखांपेक्षा अधिक झाडे ठाणे महानगरपालिकेने लावण्याचा संकल्प आहे
- शून्य कचरा उपक्रम महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे
- करोडो रुपयाचा निधी ठाणे महानगरपालिकेला एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्प संदर्भात दिलेला आहे
ON मोठा भाऊ
- तुम्हाला कल्पना नाही पण आम्ही जुळे भाऊ आहोत
- जुळ्या भावाची भूमिका दोन्ही पक्ष यशस्वी आम्ही निभवू
ON नाराजी निधी
- निधीच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो काही बातम्या चालवल्या जात आहेत
- माझ्या विभागाबद्दल विचारलं तर अजित पवारांनी माझ्या डिपार्टमेंटला योग्य ते सहकार्य केले आहे - एसटी महामंडळ तोट्यात जात असताना महामंडळाला दरवर्षाला पाच हजार बसेस ते देत आहेत
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फेविकॉल का जोड आहेत
- कितीही विरोधकांनी प्रयत्न केला तरीही तुटणार नाही
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.