राजापेठ उड्डाणपुलावर दोन कारचा भीषण अपघात

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

राजापेठ उड्डाणपुलावर दोन कारचा भीषण अपघात

 



राजापेठ उड्डाणपुलावर दोन कारचा भीषण अपघात 


- अमरावती शहरात रात्री १२:३० च्या सुमारास भर पावसात राजापेठ उड्डाणपुलावर दोन कारचा भीषण अपघात 

- राजापेठ पोलीस स्टेशनला माहिती मिळताच घटनास्थळी राजापेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सह पोलीस कर्मचारी दाखल

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.