बघता बघता 15 वर्षे कशी गेली कळालच नाही...
निमित्त होतं इंडिया न्यूज च्या वर्धापन दिन अंक प्रकाशनाच..
इंडिया न्यूज पॉवर ऑफ मीडिया.. संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माध्यमातून प्रसारित होणाऱ वृत्तपत्र...
अनुषंगाने सोशल मीडियाचा बोलबाला सुरू झाला... आणि "इंडिया न्यूज" ने हिंदी ,मराठीतून आपल्या न्यूज केबल नेटवर्क मधून व youtube वरून समाचार पत्र सुरू केल्या.. त्यात देखील संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातून मोठा प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला गेला...
दिसा माग दिस सर... या उक्तीची आठवण आज 2025 च्या जुलैमध्ये आली..
असो..
या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा व ग्राहकांचा मोठा लवाजमा आमच्याकडे जमा झाला..
इंडिया न्यूज बरोबर "लोकसंदेश न्यूज" ची पण स्थापना परत वर्षभराने आम्ही केली..
त्यास देखील उदंड प्रतिसाद आपण सर्वांनी दिला... आपणा सर्वांचे आभार मानावे तितके कमीच आहेत...
आमच्या या मीडिया क्षेत्राला "इंडिया न्यूज पॉवर ऑफ मीडिया व "लोकसंदेश न्यूज" वर आपल प्रेम व लोभ असाच असावा हीच विनंती...
आपला :
संपादक; लियाकत सलीम नदाफ व कार्यकारी संपादक; सलीम इब्राहिम नदाफ .
इंडिया न्यूज पॉवर ऑफ मीडिया वृत्तपत्र चॅनल व संघटना...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली.
8830247886 / 9850155823